आज मी या पोस्ट मध्ये एका प्रसिद्ध चित्रपट कलाकारा बद्ल सांगणार आहे, त्यांचे नाव अभिषेक बच्चन आहे.या पोस्ट मध्ये अभिषेक बच्चन यांच्या करियर ची सुरवात कशी झाली? त्याचे कोणकोणते लोकप्रिय चित्रपट आहेत? तसेच त्यांना त्यांच्या जीवन मध्ये त कोणकोणते पुरिस्कार मिळाले हे समजेल. ही पोस्ट वाचल्यावर तुम्हाला सगळी माहीती मिळेल. जरी तुम्हाला आनखी काही माहिती पाहिजेअसेल तर Please Comment करा.
Contents
अभिषेक बच्चन व्यवसाय ( abhishek bachchan Career marathi )
अभिषेक बच्चन हे एक भारतातले चित्रपट कलाकार आहेत. अभिषेक बच्चन याचा वडिलांचे नाव अमिताभ बच्चन आहे. त्यांच्या आईचे नाव जया बच्चन आहे व त्याची बायको अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे.
अभिषेक बच्चन ने त्यांच्या कैरियर ची सुरुवात “रिफ्ययूजी” चित्रपटातून 2000 साली केली पण त्यांची पहिला चित्रपट फेल गेला. नंतर 2004 साली रिलिज जालेला चित्रपटे “धूम” आणि “युवा” हे रिलिज झाले हे चित्रपट लोकानला खूप आवडले. उत्तरवर्ती इथे अभिषेक बच्चन चा एक्टींग खूप आवडला होता . त्यामुळे त्यांना भरपूर पुरस्कार पण मिळाले. त्यापैकी एक पुरस्कार फिल्मफेयर अल्ट्रॉड हा होता. हा पुरस्कार त्याना सलग दोन वर्ष मिळला होता. त्यानंतर अभिषेक बच्चन ला चित्रपटाचे offers यायला सुरवात झाली. अभिषेक बच्चन ला पहिला पहिला नेशनल फिल्म अवार्ड हा “पा” या चित्रपटा साठी मिळाला होता.
अभिषेक बच्चन बयोडेटा मराठी (abhishek bachchan biodata marathi )
नाव (name) | अभिषेक बच्चन |
पूर्ण नाव (full name ) | अभिषेक अमिताभ बच्चन |
जन्म तारीख (birth date) | 5 फेब्रुवारी 1976 |
जन्म स्थान (birth place ) | मुंबई , महाराष्ट्र ,भारत |
वडिलांचे नाव (fathers name) | अभिषेक अमिताभ बच्चन |
आई चे नाव (Mother name ) | जया बच्चन |
देश (country) | भारत |
धर्म | हिंदू |
अभिषेक बच्चन शिक्षण (abhishek bachchan education )
अभिषेक बच्चन नी त्यांची शाळा बॉम्बे स्कॉटिश स्कूल इथून पूर्ण केली.नंतर ते दिल्ली मध्ये जमनाबाई नरसी स्कूल आणि मॉडर्न स्कूल येथे शिक्षण घेतले. काही काळाने ते अमेरिकेला शिक्षणा साठी गेले. तिथे बोस्टन विध्यालयात मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्र ही डिग्री पूर्ण होयच्या अगोदरच ते भारतात मागारी आले.
अभिषेक बच्चन विवाह (abhishek bachchan marry )
अभिषेक बच्चन आक्टोबर 2002 मध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत इंगेजमेट केली होती. जानेवारी 2003 त्यांचे इंगेजमेट मोडली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत इंगेजमेट केली त्यानंतर ते पत्रकाराच्या नजरेत आले. त्यानी 20 एप्रिल 2007 साली ऐश्वर्या राय सोबत त्यांचे विवाह झाले.