ऐश्वर्या राय यांचा जीवनाबदल माहिती | Aishwarya Rai Biography In Marathi

ऐश्वर्या राय ही भारतातली लोकप्रिय अभिनेत्री आहे, त्याचबरोबर त्यांनी 1994 साली मिस वर्ल्ड प्रतियोगिता पण जिंकली आहे. त्यानाला अनेक पुरस्कार पन मिळाले आहेत . ऐश्वर्या रायला दोन वेळा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता . त्यांना जगातली सुंदर महिला मानली जाते.

ऐश्वर्या राय त्यानी अभिनेत्री म्हणूनकरियर ची सुरवात तमीळ चित्रपट ‘इरुवत’ यातून केली होती . त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव “और प्यार हो गया” हा होता. त्यानंतर संजय भंसाली यानी “हम दिल दे चुके सनम” आणि “देवसाद” या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय ला कास्ट केले.  नंतर त्याचा चित्रपट “धूम 2” आणि “जोधा अकबर” हे देशात आणि विदेशात खूप गाजले .

ऐश्वर्या राय बयोडेटा मराठी (Aishwarya Rai biodata Marathi )

नाव (name)ऐश्वर्या राय
टोपन नाव (nick name)आइक्षू आणि गुल्लू
जन्म तारीख (birth date )1 नोव्हेंबेर 1973
जन्म ठिकाण (birth place)मेंगलोर, कर्नाटक,भारत
शाळेचे नाव (school name )आर्य विद्या मंदिर , मुंबई
कॉलेज नाव (college name)जय हिंद कॉलेज मुंबई
उंची (height)1.7 meter
वजन (weight )56 kg
डोळ्याचा रंग (eye color)हेजल ग्रीन
केसाचा रंग (hair color)काळा
रासवृषभ
व्यवसायचित्रपट कलाकार
वय(2021)49
राष्ट्रीयत्वभारतीय
नवऱ्याचे नावअभिषेक बच्चन
भावाचे नावआदित्य राय

ऐश्वर्या राय जन्म आणि कुटुंब ( Aishwarya Rai Birth and Family)

ऐश्वर्या रायचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 साली मैगलोर कर्नाटकात झाला होता.त्याच्या वडिलांचे नाव कृष्णराज होते ते एक जीवविज्ञानी होते. ऐश्वर्या रायच्या आईचे नाव ब्रंदा होते.ऐश्वर्या राय यांना एक मोठा भाऊ आहे. त्यांचे नाव आदित्य राय आहे , तो मर्चेंट नेवी मध्ये इंजीनियर आहेत.

ऐश्वर्या राय शिक्षण ( Aishwarya Rai School and college)


ऐश्वर्या राय यानी आर्य विधा मंदिर मध्ये शाळा पूर्ण केली.नंतर ऐश्वर्या राय जय हिन्द या कॉलेज  मध्ये शिकत होत्या. त्यानी डीजी रूपारेल कॉलेज ज्वाइने कले त्यांनी तिथे एच एस सी परिक्षा दिली त्यात त्यांना 90% माक्र मिळाले.

ऐश्वर्या राय विवाह ( Aishwarya Rai Marry)

  ऐश्वर्या चें लग्न 2007 साली अभिषेक बच्चन सोबत झाले. त्यांना एक मुलगी पण आहे.  त्याचा मुलगीचे नाव आराध्या आहे. ऐश्वर्या रायचे लग्न हे हाईप्रोफाईल लन्हा पैकी एक आहे.

ऐश्वर्या राय करियर (Aishwarya Rai Carrer)


ऐश्वर्याने तीच्या करियर ची सुरवात एक  मोडेल म्हणून केली होती. ऐश्वर्याचा पहिला चित्रपट “इरुवर” होता. ऐश्वर्याचा पहिले बॉलीवूट चित्रपट” और प्यार हो गया” हा होता. त्यात बॉबी धोल ने काम केले होते. 1999 साली रिलीज झालेली चित्रपट हम दिल दे चुके सनम “हा चित्रपट त्याच्या आयुशातला टर्निंग प्वाइट टरला होता.

ऐश्वर्या राय रोचक गोष्टी

  1. ऐश्वर्या राय चा पहिला चित्रपट “और प्यार हो गया ” हा आहे .
  2. ऐश्वर्या राय चे आवडते कलाकार राज कपूर आणि अमिताभ बच्चन आहेत.
  3. जुलया रॉबर्ट्स ने ऐश्वर्या ला जगातली सुंदर महिला आहे असे म्हंटले आहे .
  4. ऐश्वर्या राय ला पाच भाषा येतात.
  5. ऐश्वर्या राय चा पहिला चित्रपट फ्लॉप जाला होता.

FAQ’s

ऐश्वर्या सारायचे प्रसिद्ध चित्रपट (aishwarya rai popular movies)

इरुवर, गुजारिश, रोबोट, रावन, सरकार राज, जोधा अकबर,दलास्ट लीजन,  गुरु, धूम 2,उमराव जान, रेनकोट, खाकी,  दिल का रिश्ता, देवदास, मोहब्बते ताल , जोश, हे त्याचे प्रसिध्द चित्रपट होते. 

ऐश्वर्या राय चा पहिला चित्रपट ( first movie of aishwarya rai)

“और प्यार हो गया” (aur pyar ho gaya) हा ऐश्वर्या राय चा पहिला चित्रपट आहे.

ऐश्वर्या राय चे आवडते चित्रपट कलाकार कोण आहेत?

राज कपूर आणि अमिताभ बच्चन हे ऐश्वर्या राय चे आवडते कलाकार आहेत .

Leave a Comment