अनुष्का शर्मा ही एक प्रसिद्ध भारतीय बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री आहे, तीने आपल्या अभिनय क्षमतेने लाखो लोकांच्या मनात काही दिवसांमध्येच स्थान निर्माण केले आहे. तिने चित्रपटांतील विविध पात्रांमधून स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.अनुष्का शर्मा ने काही काळापूर्वी त्यांनी स्वतःची कंपनी पण सुरू केली. त्यामुळेच ती एक चित्रपट निर्माती ही आहे. गेल्या वर्षीच अनुष्काने विराट कोहली सोबत लग्न केले आहे.
Contents
अनुष्का शर्मा बयोडेटा (Anushka Sharma biodata)
1. | पूर्ण नाव (Full Name) | अनुष्का शर्मा कोहली |
3. | जन्म दिवस (Birth Date) | 1 मे 1988 |
4. | जन्म ठिकाण (Birth Place) | अयोध्या, उत्तरप्रदेश, भारत |
5. | व्यवसाय | अभिनेत्री, चित्रपट निर्माता |
6. | वय (Age) | 30 वर्ष |
10. | धर्म (Religion) | हिन्दू |
11. | जात (Caste) | ब्राह्मण |
13. | पत्ता (Address) | बद्रीनाथ टावर्स, 20 वीं मंजिल, 7 वां बंगला, अंधेरी, मुंबई |
15. | रास | वृषभ |
अनुष्का शर्मा कुटुंब (Anushka Sharma Family Details)
अनुष्का शर्मा चा जन्म उत्तर प्रदेश मध्ये अयोध्या या शहरात झाला होता , पण त्यांचे लहानपण बंगळुरूमध्ये झाले. अनुष्का चे वडील आर्मी ऑफिसर आहेत आणि आई हाऊस वाइफ आहे. तिला एक मोठा भाऊ पण आहे. तो अगोदर मर्चंट नेव्हीमध्ये होता आणि आता तो चित्रपट निर्माता आहे. अनुष्यका ने त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
1. | वाडीला चे नाव (Father’s Name) | कर्नल अजय कुमार शर्मा |
2. | आईचे नाव (Mother’s Name) | आशिमा शर्मा |
3. | नवऱ्याचे नाव (Spouse Name) | विराट कोहली |
4. | भावाचे नाव (Brother’s Name) | कार्नेश शर्मा |
अनुष्का शर्मा शिक्षण आणि सुरुवातीचे जीवन (Education and Early Life)
अनुष्काचा जन्म जरी उत्तर प्रदेश मध्ये झाला होता पण ती बंगळुरूमध्ये लाहाणाची मोटी जाली आहे . त्यामुळे तिचे शाळेचे शिक्षण बंगळुरू मधल्या आर्मी स्कूलमधून झाले. यानंतर अनुष्का ने माउंट कार्मेल कॉलेजमधून कला शाखेत पदवी मिळाली .अनुष्का ला सुरुवाती पासून मॉडेलिंग आणि पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा होती . ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर ति मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईला जाण्याचा तिने निर्णय घेतला होता .
अनुष्का शर्मा फिल्मी करिअर (Anushka Sharma Film Career)
अनुष्का ने ऑडिशन च्या दरम्यान त्यांनी यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये स्क्रीन टेस्ट दिली होती . ऑडिशन दिल्यानंतर तिला 3 चित्रपटांची ऑफर आली, ज्यात तिने साइन केले. अनुष्काने 2008 मध्ये आदित्य चोप्राच्या रोमँटिक ड्रामा फिल्म ‘रब ने बना दी जोडी’ मधून चित्रपट जगात पहिले पाऊल टाकले . या चित्रपटात मध्ये शाहरुख खान ची मुख्य भूमिका होती. अनुष्का या चित्रपटात तानी साहनी च्या भूमिकेत दिसल्या होत्या . तिने या चित्रपटात चांगला अभिनय केला होता , ज्यासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ आणि ‘सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण’ अशे अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट 2008 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला.
यानंतर त्याचा पुढचा चित्रपट ‘बदमाश कंपनी‘ नावाचा कॉमेडी-क्राइम चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत शाहिद कपूर, वीर दास यांनीही काम केले होते. हा चित्रपट 2010 ला आला होता. या चित्रपटानंतर तिने रणवीर सिंगसोबत ‘बँड बाजा बारात‘ या चित्रपटात काम केले हा रणवीरचा डेब्यूचित्रपट होता. असा अनुष्काने यशराज फिल्म्स सोबत 3 चित्रपटांचा करार पूर्ण केला होता .त्या नंतर तिला अनेक चित्रपटा मध्ये काम करण्याची संधि मिळाली .
अनुष्का शर्माचा लूक (Anushka Sharma’s Look)
अनुष्का शर्मालूकबद्दल ची माहिती
1. | उंची (Height) | 5 फुट 9 इंच |
2. | वजन (Weight) | 55 किलोग्राम |
3. | फिगर (Figure) | 34 – 26 – 34 |
4. | डोळ्या चा रंग (Eye Colour) | हल्का भूरा |
5. | केसा चा रंग (Hair Colour) | काला |
अनुष्का शर्मा ची आवड आणि नाआवड (Like and Dislike)
इनकी निजी पसंद एवं नपसंद इस प्रकार है –
1. | आवडते खाद्य पदार्थ (Food Habit) | शाकाहारी, जापानी जेवण आणि खिचड़ी |
3. | आवडता चित्रपट कलाकार (Favourite Actor) | शाहरुख़ खान, रणवीर सिंह आणि आमिर खान |
4. | आवडती अभिनेत्री (Favourite Actress) | रानी मुखर्जी, माधुरी दीक्षित |
6. | आवडता रंग (Favourite Colour) | पांढरा , ग्रे, काळा आणि नेवी ब्लू |
7. | आवडता परफ्यूम (Favourite Perfume) | राल्फ लौरेन ब्लू |
9. | आवडता ब्रांड (Favourite Brand) | बरबरी, गब्बाना लाइट ब्लू |
10. | आवडता खेळ (Favourite Sport) | क्रिकेट |
अनुष्का शर्माचा पहिला चित्रपट (anushka sharma first movie)
रब ने बना दी जोडी
अनुष्का शर्मा वय (anushka sharma age)
36 वर्ष