Anushka Sharma Biography In Marathi | अनुष्का शर्मा जीवन चरित्र
अनुष्का शर्मा ही एक प्रसिद्ध भारतीय बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री आहे, तीने आपल्या अभिनय क्षमतेने लाखो लोकांच्या मनात काही दिवसांमध्येच स्थान निर्माण केले आहे. तिने चित्रपटांतील विविध पात्रांमधून स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.अनुष्का शर्मा ने काही काळापूर्वी त्यांनी स्वतःची कंपनी पण सुरू केली. त्यामुळेच ती एक चित्रपट निर्माती ही आहे. गेल्या वर्षीच … Read more