हर्षद मेहता जीवन चरित्र मराठी मध्ये,कोण होते,त्यांची जीवन चरित्र, धर्म ,परिवार, त्याचे निधन
आज मी Post मध्ये आपल्याला भारतातले “दू बिग बुल” या नावाने ओळखले जाणारे शेयर मार्केट चे दलाल हर्षद मेहता यांच्या बद्ल सांगणार आहे. ही पोस्ट वाचल्या वर हर्षद मेहता याचे वय, कुटुंब, जन्म व त्याच्या शारीरीक भौतिक अवस्या कशा होत्या ह्या गोष्टी समजेतील . त्यांनी त्याचे करियर ची सुरवात कशी केले व त्याच्यावर घोटाळ्याचा आरोप कसा लागला हे सांगणार आहे . चला तर मग त्यांचा व्यक्तीक व व्यवसाहिक जीवना वर नजर टाकूया.
Contents
- 1 Harshad Mehata biodata | हर्षद मेहता बयोडेटा
- 2 Harshad Mehta birth in marathi | हर्षद मेहता जन्म
- 3 Harshad Mehata family in marathi| हर्षद मेहता कुटुंब
- 4 Harshad Mehta career | हर्षद मेहता करियर
- 5 Harshad Mehta scam|हर्षद मेहता घोटाळा आरोप
- 6 Harshad mehata death in marathi | हर्षद मेहता मृत्यू
- 7 harshad mehata net worth (2024) हर्षद मेहता संपती 2024
Harshad Mehata biodata | हर्षद मेहता बयोडेटा
नाव | हर्षद मेहता |
पूर्ण नाव | हर्षद शांतीलला मेहता |
जन्म ठिकाण | राजकोट ,गुजरात ,भारत |
जन्म तारीक | 29/7/1954 |
राष्ट्रीयत | भारत |
धर्म | हिंदू |
रास | कन्या |
वडिलांचे नाव | शांतीलाल मेहता |
आईचे नाव | रसीलाबेन मेहता |
बायकोचे नाव | ज्योति मेहता |
मुलाचे नाव | अतुर मेहता |
घराचे टिकण | मुंबई, महराष्ट्र, भारत |
शाळेचे नाव | होली क्रॉस बायरण बाजार हायर सेकांडरी स्कूल |
कॉलेजचे नाव | लाजपतराय कॉलेज मुंबई |
शिक्षण | B.COM |
काम | स्टॉक ब्रोकर |
Harshad Mehta birth in marathi | हर्षद मेहता जन्म
हर्षद मेहता यांचा जन्म 29 जुलै 1954 ला गुजरात मधल्या राजकोट जिल्हात झाला होता.
Harshad Mehata family in marathi| हर्षद मेहता कुटुंब
त्यांच्या वडिलांचे नाव शांतिलाल मेहता असे आहे आणि आईचे नाव रसीलाबेन मेहता होते. त्यांचा बायकोचे नाव जोती मेहता आणि मुलाचे नाव अतुर मेहता असे आहे.त्यांचे वडिल, मंबई मध्ये कांदिवली इथे व्यवसाय करत होते, नंतर त्याचे कुटुंब मध्य प्रदेश ला गेले.
Harshad Mehta career | हर्षद मेहता करियर
हर्षद यांनी आपले शिक्षण होली क्रॉस बायरन हायर सेकंडरी स्कूल मधून केले होते,आणि कॉलेज चे शिक्षण लाजपतराव कॉलेज मुंबई इथे करून B. Com ची डिग्री मिळवली. त्यानंतर हर्षद मेहता नी आठ वर्षे अनेक वेगवेगळी कामे केली. त्यातले एक काम ब्रोकर चे होते. त्यांना ब्रोकर च्या कामाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी एक ब्रोकर फर्म मध्ये काम करायला सुरूवात कले.
हर्षद मेहता 1984 ला मुंबई स्टॉक एक्सचेंज चे दलाल बनले. त्यानी त्याचे काही नवीन फर्म पण चालू केले. भरपूर लोंकानी 1990 परयंत हर्षद मेहताच्या फर्म मध्ये गुतवनुक करायला सुरवात केली आणि सेवाचा आनंद घेतला.
हर्षद मेहता यांनी थोड्याच वेळात शेयर मार्क्रट मधून भरपूर पैसे कमवला, त्यामुळे पत्रकाराांनी त्याना “द बिंग बुल” असे नाव दिले.
Harshad Mehta scam|हर्षद मेहता घोटाळा आरोप
1990 च्या काळात भारतात बँकेला बाजारत Direct पैसे गुंतवण्याची परवानगी न्हवती. त्याकाळी जर कोनत्या बँकेला दुसऱ्या बँकेकडून कडून पैशे हवे असतील तर त्याना त्याचे bond दुसया बँकेत जमा करावे लागत होते, त्यासाठी त्याना एका दलालाची माध्यमातून जावे लागत होते. पण त्यातपण एक लूपहोल हर्षद मेहताना दिसले. त्याचा वापर करून त्यानी खूप घोटाळे केले.
खोट्या पावत्या बनऊन त्यानी बैके कडून पैसे घेतले आणि शेअर मार्केट मध्ये वापरायला सुरवात केली. पण जेव्हा मंदी ची वेळ आली तेव्हा त्यांना खूप तोटा झाला. आणि बँकानीही पैशे मोगायला सुरुवात केली. त्यानंतर हर्षद मेहता वर अनेक आरोप जाल्हे . , SBI नी त्यांना शेयर बाजार मध्ये हस्तछेप करण्यास बंदन घातले.
हर्षद मेहता वर 5000 करोड चा आरोप सुप्रीम कोर्ट ने लावला. त्यानंतर 24 वर्षा नंतर घ्या घोटाळ्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हर्षद मेहता सकट 7 जनाना 700 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा दोषी सिद्ध केले गेले. हर्षद मेहता ला जेल मध्ये टाकण्यात आले.
Harshad mehata death in marathi | हर्षद मेहता मृत्यू
हर्षद मेहता जेव्हा ठाणे जेल मध्ये होते तेव्हा छातीत दुकन्या मुळे त्यांना व सिविल हॉस्पीटल मधे भर्ती करण्यात आले परंतू 31 डिसेंबर 2001 साली ते 47 वयाचे असताना त्याचे निधन झाले.
harshad mehata net worth (2024) हर्षद मेहता संपती 2024
हर्षद मेहता आणि तत्यांचा भाऊ दोगेजण मिळून फर्म चालवत होते, तेव्हा त्यांचा कडे भरपूर पैसे होते. मंदीचा काळात हर्षद मेहता ला जेल मध्ये असताना त्यांचा मृत्यू जाला . त्या नंतर त्यांचा भावाने ऐकहाती 1700 करोंड रुपये बँकांचे भागवल्हे.
नाव (name) | हर्षद मेहता (harshad mehata ) |
हर्षद मेहता संपती (harshad mehata net worth) | $475 Million |
भारतीय पैसे (harshad mehta net worth indian rupess) | 3542 करोंड रुपये |
महिन्याला पगार ( harshad mehata monthly income ) | 1.5 Million |
वार्षिक उतपन्ह (harshad mehata yearly income ) | 18 Million |
FAQ
हर्षद मेहता संपती 2024? ( harshad mehata net worth 2024?)
$475 Million
हर्षद मेहता कसे (मृत्यू ) मेले?( harshad mehata death)
हर्षद मेहता जेव्हा ठाणे जेल मध्ये होते तेव्हा छातीत दुकन्या मुळे त्यांना व सिविल हॉस्पीटल मधे भर्ती करण्यात आले परंतू 31 डिसेंबर 2001 साली ते 47 वयाचे असताना त्याचे निधन झाले.