Kartiki Gaikwad biography in Marathi | कार्तिकी गायकवाड जीवन चरित्र कार्तिकी कल्याणजी गायकवाड ही एक भारतीय गाईका आहे. ती महाराष्ट्र मधील मराठी संगीतात सर्वात लोकप्रिय गाईका आहे. ती सिंगिंग रिअॅलिटी शो सा रे ग म प लिल चॅम्प्स मराठी 2008 चा पहिला सीझन जिंकण्यासाठी ओळखली जाते. 2021 मध्ये, ती प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि सोबत जज म्हणून दिसली होती.
Contents
कार्तिकी गायकवाड जन्म आणि प्रारंभीक जीवन (Kartiki Gaikwad birth)
कार्तिकी गायकवाड चा जन्म 19 मे 1997 ला आळंदी देवाची, खेड येथे ब्राह्मण कुटुंबात झाला आहे . कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड हे एक प्रसिद्ध गायक, संगीत शिक्षक आणि संगीतकार आहेत. तिला कौस्तुभ आणि कैवल्य असे दोन भाऊ आहेत. कार्तिकी गायकवाड ने तिचे शालेय शिक्षण एका खाजगी शाळेतून पूर्ण केले आहे. तिने सरकारी महाविद्यालयातून पदवी पण मिळवली आहे. तिला लहानपणा पासूनच संगीताची आवड होतीच आणि त्यांनी लहान वयातच मराठी आणि हिंदी भाषेत संगीत शिकायला सुरुवात ही केली होती.
कार्तिकी गायकवाड बयोडेटा ( Kartiki Gaikwad biodata)
नाव (Name) | कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) |
पूर्ण नाव (Real Name) | कार्तिकी कल्याणजी गायकवाड ( Kartiki Kalyanji Gaikwad) |
व्यवसाय | गायन, अँकरिंग, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर |
जन्मतारीख (Date of Birth) | 19 मे 1997 |
वय (Age) | 24 वर्ष |
रास (Zodiac sign) | मिथुन राशि |
कुटुंब (Family) | वडिलांचे नाव: कल्याणजी गायकवाड आईचे नाव: N/A भावाचे नाव : कौस्तुभ गायकवाड |
वैवाहिक स्थिती (Marital Status) | विवाहित |
पतीचे नाव (Husband Name) | रोनित पिसे |
धर्म (Religion) | हिंदू |
जात Caste | मराठा |
शिक्षण (Educational Qualification) | Graduate |
शाळा (School) | माहीत नाही |
कॉलेज (College) | Government College, Pune |
छंद (Hobbies) | संगीत ऐकणे, अभिनय, गाणे हे छंद |
जन्मस्थान (Birth Place) | आळंदी देवाची, खेड, पुणे, भारत |
मूळ गाव (Hometown) | पुणे |
सध्याचे शहर (Current City) | मुंबई |
राष्ट्रीयत्व (Nationality) | भारतीय |
कार्तिकी गायकवाड शारीरिक रचना (Kartiki Gaikwad looks)
उंची (Height) | फूट इंच – 5’1” |
वजन (Weight) | 50 kg |
डोळ्याचा रंग (Eye Colour) | काळा |
केसाचा रंग (Hair Colour) | काळा |
Body Measurements | 34-30-34 |
संपती (Net Worth) | INR 1-2 CR आसपास |
कार्तिकी गायकवाड करिअर ( Kartiki Gaikwad career)
कार्तिकी ने लहानपणा पासून शास्त्रीय संगीत शिकन्यास सुरुवात केली होती. तिने 2008 मध्ये मराठी सा रे ग म प लिल चॅम्प्स मध्ये भाग ही घेतला होता आणि तो शो जिंकला ही होता. 2012 मध्ये तिने तिचे पहिले गाणे “दिनाचा सोयरा पांडुरंग” रिलीज केले होते आणि तिचे दुसरे गाणे “स्वर्णभूती” हे 2015 ला रिलीज केले होते. 2019 पासून, ती झी-टॉकीज वर प्रसारित होणाऱ्या कीर्तन कार्यक्रमाची सादरकर्ता होती.
कार्तिकी ने शो आणि इव्हेंट्स मध्ये गाणे देखील सुरू केले. तिने ओम साई राम (2010), रंग दे ओ श्याम (2013) आणि घागर घेउन (2019) ही गाणी गायली आहेत.
मिफ्टा (2010), लाख लाख चंदेरी (2011), नाशिक फेस्टिव्हल (2012), जयोत्सव (2015) आणि स्टार प्रवाह रत्न पुरस्कार (2016) या अवॉर्ड शोमध्ये कार्तिकी ने चांगले काम केले आहे.
FAQ
कार्तिकी गायकवाड वय जन्मतारीख (Kartiki Gaikwad age birth date)
27 वय 19 मे 1997 जन्म तारीख
कार्तिकी गायकवाड नवरा (kartiki gaikwad husband)
रोनित पिसे
कार्तिकी गायकवाड संपत्ती (Kartiki Gaikwad Net Worth)
INR 1-2 CR आसपास