ऐश्वर्या राय यांचा जीवनाबदल माहिती | Aishwarya Rai Biography In Marathi
ऐश्वर्या राय ही भारतातली लोकप्रिय अभिनेत्री आहे, त्याचबरोबर त्यांनी 1994 साली मिस वर्ल्ड प्रतियोगिता पण जिंकली आहे. त्यानाला अनेक पुरस्कार पन मिळाले आहेत . ऐश्वर्या रायला दोन वेळा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता . त्यांना जगातली सुंदर महिला मानली जाते. ऐश्वर्या राय त्यानी अभिनेत्री म्हणूनकरियर ची सुरवात तमीळ चित्रपट ‘इरुवत’ यातून केली होती . त्याच्या पहिल्या … Read more