ऋषभ पंत यांचा जीवनाबदल माहिती मराठी | Rishabh Pant biography in marathi – आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला एका प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू बददल सांगणार आहे.त्या प्रसिध्द क्रिकेटर खेळाडूचे नाव ऋषभ पंत आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला ऋषभ पंत त्याचे करियर ची सुरवात कशी झाली. त्यांचे IPL मधले करिअर आणि आंतरराष्ट्रीय करिअर या बद्दल सांगणार आहे. तसेच त्यांना कोणकोनते र National आणि International पुरस्कार मिळाले हे पण समजेल आणि त्याच्याबद्दल काही अशा गोष्टी जा बद्दल भरपूर लोकांना माहीत नाही अभा गोष्टी पण सांगणार आहे. ही पोस्ट वाचल्यावर तुम्हाला त्याच्या बद्दल भरपूर माहीती मिळेल जर तुम्हाल्या आनकी काही माहीती पाहिजे असेल तर Comment करा.
Contents
- 1 ऋषभ पंत च्या जीवना बदल काही रोचक गोष्टी (Rishabha Pant intresting facts)
- 2 ऋषभ पंत बयोडेटा (Rishabha pant biodata)
- 3 ऋषभ पंत जन्म आणि कुटुंब ( Rishabh pant birth and family)
- 4 ऋषभ पंत करियर ची सुरवात ( Rishabh Pant’s career begins)
- 5 ऋषभ पंत केक्रिकेट करियर ( Rishabh Pant’s career )
- 6 ऋषभ पंत IPL carieer
ऋषभ पंत च्या जीवना बदल काही रोचक गोष्टी (Rishabha Pant intresting facts)
- ऋषभ पंत ने 18 वर्षाचे असताना रणजी ट्रॉफी मध्ये डेब्यू केला होता.
- ऋषभ ने मात्र 18 बोल मध्ये अर्ध शतक केले आहे.
- ते अडम गिलक्रिस्ट क्रिकेटर ला ते त्यांची इन्सपिरेशन मानतात.
- ऋषभ पंत ने 19 वर्षाचे असताना टी 20 मध्ये डेब्यू केला.
- त्यानी एका सामन्यात 111 रण बनऊन त्याचा टीम ला विजय मिळऊन दिला.
ऋषभ पंत बयोडेटा (Rishabha pant biodata)
नाव | ऋषभ राजेन्द्र पंत |
टोपण नाव | पंत |
जन्म | 4/10/1997 |
वय | 23(2021) |
जात | ब्राह्मण |
जन्म स्थान | हरिद्वार , उत्तराखंड,भारत |
काम | भारतीय क्रिकेटर |
देश | भारत |
वडिलांचे नाव | राजेन्द्र पंत |
आईचे नाव | सरोज पंत |
उंची | 5 फुट 8 इंच |
कोच | तारक सिन्हा |
धर्म | हिंदू |
ऋषभ पंत जन्म आणि कुटुंब ( Rishabh pant birth and family)
ऋषभ पंत यांचा जन्म 4 आक्टोबर 1998 साली हरिद्वार,उत्तराखंड मध्ये झाला होता त्यांचा वडिलांचे नाव राजेंद्र पंत असे आहे. त्यानी त्याचे शिक्षण हरिद्वार ईथे पूर्ण केले. त्यांनी त्याच्या क्रिकेट करिअर ची सुरवात पण हरिद्वार मधूनच केली होती. तेव्हा ते क्रिकेट साठी बाहर जात असत.
ते एकदा क्रिकेट साठी बाहेर फिरत असताना त्यांनी क्रिकेट चे कोच तारक सिन्हा यांचे नाव आइकले. जे तेव्हा क्रिकेट चे कोच होते. जे दिल्ली मध्ये क्रिकेट ची कोचिंग घेत होते. त्यामुळे ऋषण पंत ला दिल्ली ला क्रिकेट शिकण्यासाठी जावावे असे वाटले त्यांनी त्याच्या वडिलांना समजूत घातली दिल्ली ला जाण्यासाठी. काही दिवसानी त्याच्या परिवारा सह ते दिल्ली ला आले त्यानंतर ऋषभ ने त्याची पुढची शिक्षण आणि तारक सिन्हा कडून कोचिंग घ्यायला सुरवात केली.
ऋषभ पंत करियर ची सुरवात ( Rishabh Pant’s career begins)
तारक सिन्हा ऋषभ पंत ची कीपरिंग बगुन बगीतला खूप आनंदी झाले परतू तेव्हा क्रिकेट टिम मध्ये फक्त विकेट किपर ला घेत नवते. म्हणून तारक सिन्हा नि त्यांना फलदाज बनवायचे टरवले. त्यासाठी मेहता नी ऋषभ ला एडम गिलक्रिस्ट चे विडयो दीखतायला सुरवात केली.
त्यानंतर ऋषम पंत एडम गिलक्रिस्ट मुळे प्रभावित जाले. त्यानंतर त्यानी फलंदाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भरपूर मॅच मध्ये सहभाग होयला सुरुवात केले. त्यात त्यांनी चांगली फलूदाजी केल्यामुळे त्यात त्यांना भरपूर पुरस्कार पण मिळाले. त्यामुळे त्याचे सिलेक्शन दिल्ली ची टीम रणजी ट्रॉफी ला जाले. चांगती फलंदाजी केली होती त्यामळे ते राहूल द्रविड च्या नजरेत आले. त्यामुळे त्यांनी त्याना अंडर 19 च्या इंडियन टीम मध्ये घेण्याची विनंती केली.
ऋषभ पंत केक्रिकेट करियर ( Rishabh Pant’s career )
ऋषभ पंत नी त्याच्या आयुष्यात भरपूर काही मिळविले आहे. त्यानी 18 वर्षाचे असताना आक्टोबर 2015 मध्ये दिल्लीत रंजी ट्रॉफी मध्ये करियर चे सुरवात केली. आणि दुसऱ्या पारीत मध्ये अधृशतककले. त्यानतंर 2016 से मध्ये ते अंडर 19 या संघासाठी घेतले गेले.
बांग्लादेश मध्ये 2016 ला अंडर 19 संगात खेळत असताना त्यांनी 267 रना बनवल्या त्यामुळे ते भारतातले सगळ्यात जास्त रना बनवणारे दूसरे व्यक्ती बनले. 1 फेब्रुवारी 2016 मध्ये ऋषभ ने 18 बोल मध्ये अर्दशतक केले. आणि 6 फेब्रुवारी 2016 मध्ये ते दिल्ली डयर डेविस्ल मध्ये 1.2 करोड परयत विकत घेतले होते.
दिल्ली डेयर डेविल्स विरुद्ध गुजरात लायंस हा सामना 3 मे 2016 ला होती तेव्हा त्यांनी त्यांच्या टिम साठी 40 बोल मध्ये से 69 रन केल्या. खात्यानंतर त्यांनी रंजी ट्रॉफी मध्ये 2016-17 मध्ये महाराष्ट्रच्या विरोधात 308 रन बनवल्या. त्यामुळे ते भारतातले चौथे प्रथम श्रेणी मधले तिहरी शतक करणारे ठरले.
8 नोव्हेंबर 2016 ला रंजी ट्रॉफी मध्ये त्यांनी दिल्ली साठी 48 बॉल मध्ये शतक बनवले. तो त्याचा एक रिकार्ड आहे अशा प्रकारे त्याचे करिअर खूप चांगले आहे.
ऋषभ पंत IPL carieer
- 2016 ल 1.8 करोंड रुपयाला विकत घेतले होते दिल्ली डेअरडेवईल्स ने .
- 2018 मध्ये ऋषभ ल हेदरबाद ने विकत घेतले.
- 2020 ला दिल्ली ने 15 करोड ल विकत घेतले.
- 2021 ल ऋषभ ल 8 करोड रुपयाला दिल्ली कपिटल्स ने घेतले.
ऋषभ पंत instagram – https://www.instagram.com/rishabpant/
ऋषभ पंत चे वय किती आहे?
26 (2024)
ऋषभ पंत ची जात कोणती आहे?
ब्राह्मण हिंदू
ऋषभ पंत चा जन्म कुटे जाला?
हरिद्वार,उत्तराखंड मध्ये जाल्हा.