अमिताभ बच्चन यांचे चरित्र | Amitabh Bachchan Biography in Marathi

अमिताभ हे भारता बरोबरच परदेशातही खूप प्रसिद्ध आहेत, कोनी लहान असो वा म्हातारा, सर्वांनाच ते खूप आवडतात. त्याचे असंख्य चाहते आहेत, प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचे वेड आहेत. त्यांची वागणूक ही सर्वांशी एक सारखीच असते. ते दर रविवारी त्यांच्या चाहत्यांसाठी भेटण्यासाठी घराबाहेर ही पडतात. त्यांना बॉलीवूडचा राजा , महानायक अशा अनेक पदव्या लोकानी दिल्या आहेत. तो खूप चांगला अभिनेता, गायक, लेखक आहेत .

अमिताभ बच्चन बयोडेटा (Amitabh Bachchan biodata)

नाव (Name)अमिताभ बच्चन
पूर्ण नाव (Real Name)अमिताभ हरिवंशराय बच्चन
जन्म तारीख (Date of birth)11 ऑक्टोबर 1942
जन्म स्थान (Place)अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
रासतुळ
वय ( Age)78 वर्ष
पता (Address)मुंबई
स्कूल (School)सिंधिया स्कूल आणि सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल
कॉलेज(College)सेंट जेवियर्स कालेज
व्यवसाय (Occupation)एक्टर,प्रोडूयूसर,सिंगर,रायटर
संपती (Total Assets) एक हजार करोड़
नागरिकता(Nationality)भारतीय

अमिताभ बच्चन यांचा जन्म आणि कौटुंबिक (Amitabh Bachchan Birth and Family)

अमिताभ बच्चन चा जन्म 11 ऑक्टोबर 1942 ला उत्तर प्रदेश मध्ये अलाहाबाद मध्ये झाला होता. त्यांचे वडीलांचे नाव हरिवंशराय बच्चन आहे ते एक प्रसिद्ध कवी होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव श्यामा बच्चन असे होते, त्यांचे निधन टीबी आजाराने झाले. त्यांनी दुसरे लग्न केले तेजी सुरी नावाच्या मुलीशी जी एक पंजाबी स्त्री होती. त्यानला अमिताभ आणि अजिताभ ही दोन मुले आहेत.

अमिताभ बच्चन चा 3 जून 1973 ला जया बच्चन यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सध्या त्यांना दोन मुले आहेत श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन असे त्यांचे नाव आहे . त्यांच्या सुनेचे नाव ऐश्वर्या राय बच्चन आणि नातीचे नाव आराध्या बच्चन असे आहे.

पारिवारिक जानकारी संक्षिप्त में ––

वडिलांचे नाव (Father’s Name)हरिवंशराय बच्चन
आई चे नाव (Mother’s Name)तेजा बच्चन
बायकोचे नाव (Wife’s Name)जया बच्चन
मुलीचे नाव (Daughter’s Name)श्वेता बच्चन नन्दा
जावयाचे नाव (Son in Law’s Name)निखिल नन्दा
मुला चे नाव (Son’s Name)अभिषेक बच्चन
सुन्हचे नाव (Daughter in Law’s Name)ऐश्वर्या रॉय बच्चन
भाऊ (Brother)एक – अजिताब बच्चन
गर्लफ्रेंड्स(Girlfriend)परवीन बाबी, जीनत अमान, रेखा

अमिताभ बच्चन शिक्षण (Amitabh Bachchan education)

अमिताभ बच्चन चे वडीलनी इंग्रजीमध्ये M.A केले होते, त्यामुळे त्यांच्या घरातल्याणी शिक्षणाकडे ज्यास्त लक्ष दिले होते . अमिताभ ला अभ्यासाची खूप आवड होती , ते लाहानपणा पासून खूप हुशार होते. त्यांचे लहानपणी चे शिक्षण बॉईज हायस्कूल, अलाहाबाद मधून झाले. त्यानंतर तिने शेरवुड कॉलेज, नैनिताल येथून हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.

अमिताभ बच्चन शारीरिक रचना

रंग (Color)गोरा
उंची (Height)6.1 Fit
वजन (Weight)80Kg
डोळ्याचा रंग(Eye Colour)काळा
केसाचा रंग (Hair Colour)पांढरा

अमिताभ बच्चन चे चित्रपटांमध्ये करिअर (Amitabh Bachchan’s career in films)

त्याने 1969 साली बॉलिवूड मध्ये काम करण्यास सुरवात केली.

1969 मध्ये ‘भुवन शोम’ या चित्रपटा मध्ये त्यांनी पहिल्यांदा आवाज दिला होता . त्या वेळी या चित्रपटाला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले होते . त्यावेळी ते कामाच्या शोधात घरोघरी काम शोधण्या साटी जात होते , जेणेकरून भविष्यात त्यानला चांगले करिअर घडवता येईल, असा त्यांचा आत्मविश्वास होता. अमिताभ बच्चन ची मते फिल्मी दुनियेची दारे खुली करण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचेच आहे. त्यासाठी ते सकाळी लवकर उठून स्टुडिओ मध्ये जायचे. अमिताभ बच्चन ने दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना ‘गॉडफादर ऑफ बॉलीवूड’ ही पदवी पण देण्यात आली आहे.

करियर च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी 1969 ते १९72 पर्यंत भरपूर मेहनत केली पण ते एकही लोकप्रिय चित्रपट देऊ शकले नाहीत, त्यांचे सर्व चित्रपट फ्लॉपच झाले होते . 1973 मध्ये त्यांनी “जंजीर” या चित्रपटा मध्ये काम केले होते , ज्यात त्यांनी विजय खन्ना यांची भूमिका प्रामाणिक पोलीस निरीक्षक म्हणून केली होती होती. त्यांतर ते एका पेक्षा एक लोकप्रिय चित्रपटा मध्ये काम केले.

अमिताभ बच्चन चे लोकप्रिय चित्रपट (Popular movies of Amitabh Bachchan)

वर्षनाम
1971आनंद
1973ज़ंजीर
1975शोले
1978डॉन
1979काला पत्थर
1981याराना
1982नमक हलाल
1983कुली
1984शराबी
1990अग्निपथ
1992खुदा ग्वाह
2000मोहब्ते
2001कभी खुशी कभी गम
2003बागबान
2004खाकी
2005सरकार
2005ब्लैक
2007चीनी कम
2009पा
2016पिंक
2018102 नॉट आउट

FAQ

अमिताभ बच्चन चे वय (Amitabh Bachchan age)

81 वर्ष

Leave a Comment