Sudha Chandran information in Marathi | सुधा चंद्रन चरित्र मराठी

सुधा चंद्रन चा जन्म 27 सप्टेंबर 1965 रोजी मुंबई मध्ये झाला. त्या बॉलीवुड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध सेलिब्रिटीं आहेत. ती एक भारतीय चित्रपट सेलिब्रिटीं सोबत अभिनेत्री, भरतनाट्यम नृत्यांगना ही आहेत.

सुधा चंद्रन प्रसिद्धी (Sudha Chandran fame)

सुधा चंद्रन यानला नागिन सिरियल मधील “यामिनी“, कहें किसी रोज मधील “रमोला शिकंद“, देवम थंडा वीडू मधील “चित्रादेवी” आणि हम पांच (सीझन 2) मधील आनंदच्या पत्नीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.

सुधा चंद्रन ला इंग्रजी, मल्याळम, हिंदी, तेलगू आणि कन्नड अतक्या भाषा बोलता येतात. “झलक दिखला जा” मधील त्या एक स्पर्धक ही होत्या.

सुधा चंद्रन जन्म आणि कौटुंबिक (Sudha Chandran Birth and Family)

सुधा चंद्रन यांचा जन्म 27 सप्टेंबर 1965 ला मुंबई मध्ये झाला आणि संगोपन पण मुंबईतच झाले, परंतु त्यांचे मुळ कुटुंब तिरुचिरापल्ली, तमिळनाडू इथले आहे. तिचे वडील के.डी. चंद्रन हे एक अभिनेते ही आहेत. सुधा चंद्रन ने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून बीए (B.A) आणि अर्थशास्त्रात एम.ए (M.A) पण केला आहे

सुधा चंद्रन अपंग (Sudha Chandran disabled)


सुधा चंद्रन चा ती 16 वर्षाचा असताना 1081 मध्ये तिचा तामिळनाडूमध्ये मोटा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर तिला मद्रास मधील एक नामवंत विजया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . तिच्या उजव्या पायावर गँगरीन झाला होता त्यामुळे डॉक्टरानी शवविच्छेदन करने महत्वाचे आहे हे सांगितले. त्यानंतर त्या कृत्रिम पायाच्या मदतीने तिने हालचाल करण्यास सुरवात केली.

दोन वर्षांच्या नंतर, ती नृत्य चांगल्या प्रकारे करायला सुरवात केली आणि भारत, युनायटेड स्टेट्स, कतार, कुवेत ओमान,UAE, कॅनडा, UK, सौदी अरेबिया, येमेन इथे त्यांनी नृत्य सादर केले होते.

सुधा चंद्रन लग्न (Sudha Chandran marriage)


चित्रपटाच्या शूटिंग च्या वेळी सुधाची रवी डांग याचाशी भेट झाली आणि ते तिच्यासाठी पहिले प्रेम होते. नंतर डोंगान्ही मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रवी डांग पंजाबी आणि सुधा तमिळ असल्याने तिच्या कुटुंबा नी त्यांच्या लग्नाचा विरोध केला. त्यांनी घरतल्यानला खूप समजाव न्याचा पर्यंतन्य केला पण घरच्या नी समजून घेतले नाही. शिवटी या जोडप्याने पळून जाऊन लग्न केले. 1994 साली सुधाने चेंबूरच्या चिरानगर मुरुगन मंदिरात रवी डांग यांच्याशी विवाह केला.

सुधा चंद्रन करिअर (Sudha Chandran Career)


मयुरी” या तेलगू चित्रपटापासून सुधा ने तिच्या करिअरला ची सुरुवात केली. हा चित्रपट सुधा च्याच जीवनावर आधारित होता. हा चित्रपट तामिळ आणि मल्याळम सोबत हिन्दी मध्ये पण डब करण्यात आला होता. हिंदी मध्ये या चित्रपटाचे नाव “नाचे मयुरी” असे ठेवण्यात आले होते .

त्या चित्रपटा मध्ये सुधाने दिना पाठक, शेखर सुमन आणि अरुणा इराणी यांच्यासोबतही काम केले होते . 1986 ला ह्या चित्रपता साटी ज्युरी पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले होते .

“कहीं किसी रोज” आणि “के स्ट्रीट पाली हिल” हे तिचे TV वरील लोकप्रिय कार्यक्रम होते. 2015 मधली , ती टीव्ही सीरियल “नागिन” मध्ये यामिनी च्या भूमिकेत लोकांला खूप आवडली होती .

सुधा चंद्रनचे चित्रपट (Sudha Chandran’s movies list)

वर्षनाव
1984मयुरी
1986सर्वं शक्तिमयम्
1986मलारम किलियुम
1986धर्मम
1986नाचे मयुरी
1986नंबिनार केदुवथिलाई
1986वसंता रागम
1987ठायीं नीये थुनई
1987चिन्ना थांबी पेरिया थांबी
1988थंगा कलासम
1988ओरिगट्टा कोल्ली
1988ओलाविना आसरे
1990पाटी परमेश्वर
1990ठाणेदार
1990राजनर्तकी
1991मस्करी
1991जान पेचान
1992निश्चय
1992शोला और शबनम
1993फुलन हसीना रामकली
1995रघुवीर
1999हम आपके दिल में रहते हैं
2001एक लुटेरे
2006शादी करके फस गया यार
2008प्रणाली
2013परमवीर परशुराम
2017तेरा इंतजार
2018क्रिना
2019सिफर

FAQ

सुधा चंद्रन वय (Sudha Chandran age)

58

सुधा चंद्रन अपंग (Sudha Chandran disabled)

सुधा चंद्रन चा ती 16 वर्षाचा असताना 1081 मध्ये तिचा तामिळनाडूमध्ये मोटा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. त्यात त्या अपंग जाल्या.

Leave a Comment